दादांची वाट अवघडच ; तत्वांसाठी Sharad Pawar भावाविरोधातही उभे ठाकलेले | Ajit Pawar

2 years ago

दादांची वाट अवघडच ; तत्वांसाठी Sharad Pawar भावाविरोधातही उभे ठाकलेले | Ajit Pawar

राष्ट्रवादीमध्ये बंड झालं आणि ही घटना वर्षभरातील राजकारणातील मोठी घडामोड ठरली. अजित पवार आणि विश्वासातले काही नेते सत्तेत जाऊन सामीलही झाले. इतकं होऊनही शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीची सत्र ही सुरूच राहिली. कधी उघडपणे तर कधी गुप्तभेट.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...