कॉंग्रेसमध्ये परत जाणार? Satyajeet Tambe म्हणतात... | Congress

2 years ago

कॉंग्रेसमध्ये परत जाणार? Satyajeet Tambe म्हणतात... | Pune Press Conference

सत्यजित तांबे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी काही लोकांनी मला टार्गेट करून मुद्दाम कॉंग्रेसच्याबाहेर काढलं असं वक्तव्य केलं. कॉंग्रेसमध्ये परत जाणार का ? यावर बघा काय म्हणाले सत्यजित तांबे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...