Devendra Fadnavis vs Ajit Pawar ; सोलापुरात जागावाटपाचा तिढा | BJP | NCP

2 years ago
1

Devendra Fadnavis vs Ajit Pawar ; सोलापुरात जागावाटपाचा तिढा | BJP | NCP

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यभरात आपली ताकद वाढण्यासाठी राज्यातील प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. याचे नियोजन करताना पक्षातील तगड्या नेत्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानुसार कामाला सुरूवात झालेली असून आपल्या वाट्याला आलेल्या जिल्ह्यात पक्षाची ताकद कशी वाढेल, याकडे नेत्यांनी आपले नेतृत्व कौशल्या पणाला लावल्याचे दिसून येत आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...