Rajiv Awale यांचं बोलणं ऐकून Sharad Pawarही हसले | NCP Kolhapur Sabha

2 years ago

Rajiv Awale यांचं बोलणं ऐकून Sharad Pawarही हसले | NCP Kolhapur Sabha

कोल्हापूरच्या सभेमध्ये माजी आमदार राजीव आवळे यांनी भर व्यासपीठावर शरद पवार यांच्या समोरच आपल्या पहिल्या प्रेमाचा किस्सा सांगितला. ते ऐकून खुद्द पवारानाही हसू अनावर झाले. बघा काय म्हणाले माजी आमदार राजीव आवळे.

#RajivAwale #MLARajivAwale #KolhapurMLA #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...