ब्रेकिंग न्यूजवरून Raj Thackeray यांनी केली पत्रकारांची कानउघडणी | MNS | Raj Thackeray Speech

2 years ago
1

ब्रेकिंग न्यूजवरून Raj Thackeray यांनी केली पत्रकारांची कानउघडणी | MNS | Raj Thackeray Speech | Sarkarnama

पुणे पिंपरी चिंचवड येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एडिटर्स गिल्ड या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. पत्रकार आणि त्यांच्या ब्रेकिंग न्यूज वरून पत्रकारांना चांगलंच सुनावलं आहे. बघा काय म्हणाले राज ठाकरे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...