Sharad Pawar Kolhapur Press | पवारांनी Hasan Mushrif यांना सुनावले

2 years ago
1

Sharad Pawar Kolhapur Press | पवारांनी Hasan Mushrif यांना सुनावले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष फुटीवर भाष्य केलं.तसेच हसन मुश्रीफांच्या ईडी कारवाईवरही भाष्य केले.

#sharadpawarnews #sharadpawar #ncp #sharadpawarkolhapurpress #sharadpawartoday #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...