Ajit Pawar यांनी बारामतीकरांना सांगितले कारण । Baramati Sabha

2 years ago

Ajit Pawar यांनी बारामतीकरांना सांगितले कारण । Baramati Sabha

आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज पहिल्यांदाच बारामतीत गेले. तिथे त्यांचा भव्य नागरी सत्कार करणार करण्यात आला. यावेळी त्यांनी या सत्काराला उत्तर देत जोरदार फटकेबाजी केली.

#ajitpawar #ncp #ncpsplits #baramatisabha #baramati #dcmpawar #pawar #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...