शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत Sharad Pawar यांचे मोठे विधान | Shahu Maharaj

2 years ago

शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत Sharad Pawar यांचे मोठे विधान | Shahu Maharaj

सध्या कोल्हापूरमध्ये शाहू महाराज राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी स्वत: भाष्य केले आहे. पवार म्हणाले, दुसऱ्या कुणाबद्दल बोलणं योग्य नाही. पण उद्या जाऊन लोकांच्या इच्छेचा सन्मान करण्याची भूमिका शाहू महाराजांनी घेतली तर आम्हाला आनंदच होईल, असं शरद पवार म्हणाले. लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाहीये, असं शाहू महाराज यांनी माझ्या कानावर घातलं, असं शरद पवार म्हणाले.

#sharadpawar #ncp #ShahuChhatrapatiMaharaj #kolhapurnews #sharadpawarnews #loksabhaelection2024 #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...