Sunil Tatkare यांचे मोठे विधान, अजितदादा गट निवडणुका घड्याळ चिन्हावरच लढणार | Ajit Pawar

2 years ago
1

Sunil Tatkare यांचे मोठे विधान, अजितदादा गट निवडणुका घड्याळ चिन्हावरच लढणार | Ajit Pawar

अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आज संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या याचिकेत आम्ही अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे नमूद केले आहे, अशी माहिती तटकरेंनी दिली.

#suniltatkare #ncp #ajitpawarncp #sambhajinagar #suniltatkareinsambhajinagar #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...