इंडिया आघाडीबाबत Raju Shetty स्पष्टच बोलले | Swabhimani Shetkari Saghtana | India Alliance

2 years ago
2

इंडिया आघाडीबाबत Raju Shetty स्पष्टच बोलले | Swabhimani Shetkari Saghtana | India Alliance | Sarkarnama

इंडिया आघाडीबाबत राजू शेट्टी स्पष्टच बोलले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजून काही ठरले नाही. तसेच 'अ'ला घालवण्यासाठी 'ब'ला पाठिंबा देणे हे काही बरोबर नाही. त्यामुळे आम्ही कोणाच्याही मागे जाऊन फरफटत जाणार नाही, असे शेट्टी म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...