CM Eknath Shinde यांचा विरोधकांना टोला | Shivsena | BJP | NCP | Devendra Fadanvis | Ajit Pawar

2 years ago

CM Eknath Shinde यांचा विरोधकांना टोला | Shivsena | BJP | NCP | Devendra Fadanvis | Ajit Pawar | Sarkarnama

शिर्डी येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्रीपद जाणार अश्या चर्चा होत असताना एकनाथ शिंदे यांनी त्याचावर भाष्य केलं. आणि विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. बघा काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0823)

Loading comments...