अखेर Bachchu Kadu यांनी मंत्रीपदाचा विषयच सोडला

2 years ago

अखेर Bachchu Kadu यांनी मंत्रीपदाचा विषयच सोडला

आमदार बच्चू कडू यांनी अखेर मंत्रीपदच नको अशी भूमिका घेतली आहे. मंत्रीपदाचा राजीनामा देऊन कडू यांनी भाजप शिवसेना युतीत सहभाग घेतला मात्र अजूनही त्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे कडूंनी दिव्यांग मंत्रालय मिळालंय म्हणून मंत्रिपद नको अशी सोयीस्कर भूमिका घेतलीये.

#BachchuKadu #BachchuKaduMLA #BachchuKaduonEknathShinde #बच्चूकडू #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...