राष्ट्रवादीच्या रणरागिणी भिडणार, नेमकं काय घडणार? | Rupali Chakankar | Rohini Khadse

2 years ago
20

राष्ट्रवादीच्या रणरागिणी भिडणार, नेमकं काय घडणार? | Rupali Chakankar | Rohini Khadse

काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल विद्या चव्हाण यांना हटवून रोहिणी खडसे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. त्यांच्यासमोर राज्यभर राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून एस्टॅब्लिश झालेल्या रुपाली चाकणकरांचं आव्हान असणार आहे.

#RakshandaKhadse #Rupalichakankar #Chitrawagh #Sandhyasawalakhe #VidyaChavan #sharadPawarAndAjitPawar #SharadPawarVsAjitPawar #NCPvsNCP #NCPsplits #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_AY_SM_0823)

Loading comments...