जालन्याच्या आंदोलनातुन प्रकाशझोतात ; Manoj Jarange आहेत तरी कोण ? | Jalna Maratha Protest

2 years ago
4

जालन्याच्या आंदोलनातुन प्रकाशझोतात ; Manoj Jarange आहेत तरी कोण ? | Jalna Maratha Protest

मराठा आरक्षणासाठी शांतपणे झालेली आंदोलने आणि मूकमोर्चे आपण सर्वांनीच पहिले. पण त्या आंदोलनाला रौद्ररूप आलं ते शुक्रवारी जालन्यात. मराठा आरक्षणासाठीच्या या आंदोलनामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे या प्रकरणाने पेट घेतला आणि याच्या झळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचल्या.

#ManojJarange #MarathaAndolan #JalnaAndolan #MathaAndolanMorcha #JalnaMarathaAndolan #ManojJarangeJalna #ManojJarange #JalnaProtest #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...