Ajit Pawar यांच्या बारामतीत मराठा समाज आक्रमक | Baramati Maratha Samaj Morcha

2 years ago
62

Ajit Pawar यांच्या बारामतीत मराठा समाज आक्रमक | Baramati Maratha Samaj Morcha

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ आज मराठा समाजाच्या वतीने बारामती येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडा अशी मागणी केली.

#baramati #morcha #ajitpawar #marathasamajmorcha #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...