Maratha Reservation Protest : जाणून घ्या तमिळनाडूचा पॅटर्न नेमका काय आहे ?

2 years ago
2

Maratha Reservation Protest : जाणून घ्या तमिळनाडूचा पॅटर्न नेमका काय आहे ?

सध्या महाराष्ट्रात एकच विषय चर्चेचा ठरतोय तो म्हणजे मराठा आरक्षण. जालन्यामधील घटना आणि त्यानंतर पुन्हा चर्चेत आलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा. आता हाच मुद्दा राज्यभर पेट घेतोय. पण मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि जरांगे यांची मागणी यामध्ये बराच फरक आहे हे मान्य करावं लागेल.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0923)

Loading comments...