जाणून घ्या गोकुळची राडा आणि भांडण एवढी का गाजतात ? | Gokul Sabha

2 years ago

जाणून घ्या गोकुळची राडा आणि भांडण एवढी का गाजतात ?

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोकुळची सभा वादळी ठरली. मूळ प्रश्न बाजूला राहून ही सभा स्थानिक राजकारण्यांचा राजकीय अड्डा बनली. शेतकऱ्यांचा आणि दूध उत्पादकांचा आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली . मात्र गोकुळची सभा आणि राडा आता हे एक समीकरणच झाले आहे.

#SatejPatil #MunnaMahadik #SatejPatil #GokulDoodhsangha #मुन्नामहाडिक #बंटीपाटील #काकामहाडिक #गोकुळदुधसंघ #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...