सुप्रीम कोर्टातील अपात्रतेच्या सुनावणीनंतर Anil Desai बघाकाय म्हणाले?| Shivsena MLA Disqualification

2 years ago
1

सुप्रीम कोर्टातील अपात्रतेच्या सुनावणीनंतर Anil Desai बघा काय म्हणाले ? | Shivsena MLA Disqualification Case

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले.

#RahulNarwekar #Petition #SupremeCourt #AnilDesai #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AB_SM_0923)

Loading comments...