दादा गटाकडून केलं जातंय ब्लॅकमेलिंग, रोहित पवारांचा गंभीर आरोप | NCP Splits

2 years ago
1

दादा गटाकडून केलं जातंय ब्लॅकमेलिंग, रोहित पवारांचा गंभीर आरोप | NCP Splits

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील संघर्ष आता टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवार गट आणि अजित पवार गटात आता न्यायालयीन लढाई सुरु झालीये. अजित पवार गटाने आता शरद पवार गटातील आमदारांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केलीये.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...