भाजपची खेळी, उज्ज्वल निकमांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवणार ? | Ujjwal Nikam

2 years ago
7

भाजपची खेळी, उज्ज्वल निकमांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवणार ? | Ujjwal Nikam Will Contest Lok Sabha Election

राज्यात आणि देशात महत्त्वाचे खटले लढवणारे निष्णात वकील. १९९३ बॉम्बस्फोट केस, गुलशन कुमार मर्डर केस, शक्ती मिल बलात्कार केस, २००८ मुंबई दहशतवादी हल्ला केस अशा अनेक जोखीमीचे खटले लढवून उज्ज्वल निकम यांनी देशभरात लौकीक मिळवला.

#ujjwalnikam #loksabhaelection2024 #bjp #amitshah #politics #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...