अजित पवारांनी अखेर सत्य सांगून टाकलं | Ajit Pawar Pune Press

2 years ago
1

अजित पवारांनी अखेर सत्य सांगून टाकलं | Ajit Pawar Pune Press

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी मुंबई येथे आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. परंतु राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवारांनी स्वत: आता या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

#ajitpawar #ncp #pune #ganeshdarshan #amitshah #bjp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...