देवेंद्र फडणवीस नागपुरात, घेतला पूरस्थितीचा आढावा | Nagpur flood | DCM Devendra Fadnavis

2 years ago

देवेंद्र फडणवीस नागपुरात, घेतला पूरस्थितीचा आढावा | Nagpur flood | DCM Devendra Fadnavis

मुसळधार पावसामुळे नागपूरकरांचं मोठं नुकसान झालंय. यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेत बैठक घेतली. यात त्यांनी सरकारकडून करण्यात येणाऱ्या मदतीची घोषणा केली.

#DevendraFadnavis #Nagpur #flood #Nagpurflood #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...