पवारांची खेळी ; दगा देणाऱ्या दिग्गजांसाठी 'स्पेशल ट्रॅप' | Sharad Pawar | NCP

2 years ago
1

पवारांची खेळी ; दगा देणाऱ्या दिग्गजांसाठी 'स्पेशल ट्रॅप' | Sharad Pawar | NCP

बाळासाहेब ठाकरेंनी अगदी तळागाळातून वर आणलेल्या छगन भुजबळांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. भुजबळ केवळ एकटे गेले नाहीत तर त्यांनी काही आमदारांनांही सोबत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भुजबळांची ही कृती बाळासाहेबांसह शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली होती. शिवसैनिक संधीच्या शोधात होते.

#sharadpawar #ncp #ncpsplits #dilipwalsepatil #chagannbhujbal #congress #balasahebthackeray #shivsena #devendrabhutta #satkar #dilipmohitepatil #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_NS_SM_0923)

Loading comments...