Kolhapur मध्ये राडाच होणार ; Dhananjay Mahadik भावासाठी मैदानात | Amal Mahadik

2 years ago

Kolhapur मध्ये राडाच होणार ; Dhananjay Mahadik भावासाठी मैदानात | Amal Mahadik

खासदार धनंजय महाडिक यांनी दक्षिण कोल्हापूर विधानसभेसाठी आपला भाऊ अमल महाडिक यांना ताकद देण्याचा प्रयत्न जाहीर केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहकारी राजेश क्षीरसागर यांच्यासमोर नवा प्रश्न उपस्थित राहणार आहे.

#DhananjayMahadik #Kolhapur #amalhagadik #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0923)

Loading comments...