दीपक केसरकरांनी सांगितलं कारवाई मागचं कारण | Pankaja Munde | Deepak Kesarkar

2 years ago

दीपक केसरकरांनी सांगितलं कारवाई मागचं कारण | Pankaja Munde | Deepak Kesarkar

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर GST विभागाने कारवाई केली आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी सविस्तर माहिती दिली.

#deepakkesarkar #shivsena #pankajamunde #vaidyanathsugarfactory #paralinews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...