वंचित - शिवसेनेच्या लग्नासाठी Jayant patil यांनी दिला पर्याय | VBA - Shivsena Alliance

2 years ago
8

वंचित - शिवसेनेच्या लग्नासाठी Jayant patil यांनी दिला पर्याय | VBA - Shivsena Alliance

शिवसेना आणि वंचितचे लग्न आणि दोन भटजी या प्रकरणामध्ये जयंत पाटील यांनी एक पर्याय सांगितला आहे. जयंत पाटील यांनी पर्याय सांगताच एकच हशा पिकला. बघा काय म्हणाले जयंत पाटील ?

#JayantPatil #VBA #MVA #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...