खासदार शिंदेंच्या ' त्या 'टीकेवर अंधारेंचा पलटवार | Sushma Andhare On Shrikant Shinde

2 years ago
1

खासदार शिंदेंच्या ' त्या 'टीकेवर अंधारेंचा पलटवार | Sushma Andhare On Shrikant Shinde

आदित्य ठाकरेंना आम्ही कोल्डकॉफी आणि सँडविच गाडीत ठेवायचो असं विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं. यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. बघा काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?

#sushmaandhare #shrikantshinde #shivsena #shivsenaubt #adityathackeray #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...