बघा निवडणूक आयोगात अजित पवार गटाला किती मार्क ? | Dhananjay Munde News

2 years ago
1

बघा निवडणूक आयोगात अजित पवार गटाला किती मार्क ? | Dhananjay Munde News

अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडेंनी निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीबाबत भाष्य केले आहे. संविधानात म्हटल्याप्रमाणे संख्या आमच्याकडे आहे त्यामुळे पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार, असे मुंडेंनी म्हटले आहे.

#DhananjayMunde #NCP #ElectionCommission #latestupdate #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...