शिवसेना फोडण्याची हिंमत कोणाची ? राऊतांनी सांगूनच टाकलं | Sanjay Raut News | Amit Shah

2 years ago
16

शिवसेना फोडण्याची हिंमत कोणाची ? राऊतांनी सांगूनच टाकलं | Sanjay Raut News | Amit Shah

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना फोडण्याची अमित शाह यांची हिंमत नसल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हे मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंना सुद्धा ईडी आणि सीबीआयने फोडलंय. अमित शाह यांची शिवसेना फोडण्याची हिंमत नाहीये, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

#sanjayraut #raut #sanjay #amitshah #shah #bjp #shivsenaUBT #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...