'10 ते 12 दिवसात 9 भ्रष्टाचारी मंत्र्यांना सरकारमधून काढावं लागणार' | Vijay Wadettiwar On Mushrif

2 years ago

'10 ते 12 दिवसात 9 भ्रष्टाचारी मंत्र्यांना सरकारमधून काढावं लागणार' | Vijay Wadettiwar On Hasan Mushrif

राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. त्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. हे समोर आले आहे. आता हसन मुश्रीफ यांना एक मिनिट ही मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही.

#vijaywadettiwar #hasanmushrif #congress #ncp #sugarfactory #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...