अंधारेंनी सगळंच सांगून टाकलं | Sushma Andhare On Dada Bhuse

2 years ago
1

अंधारेंनी सगळंच सांगून टाकलं | Sushma Andhare On Dada Bhuse

ससून रूग्णालायातील ड्रग्जप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी ललित पाटील याला पळवून लावण्यात दादा भुसे यांचा हात आहे असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. यावर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच आपण चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचं भुसे म्हणाले. यावर पुन्हा एकदा पलटवार करत अंधारे यांनी ललित पाटील आणि दादा भुसे यांच्यातलं कनेक्शन काय यावर भाष्य केलं.

#sushmaAndhare #lalitpatil #nashik #bhuse #dadabhuse #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...