'महाराष्ट्रात राज ठाकरेंची दादागिरी चालणार नाही' | Raj Thackeray | Gunaratna Sadavarte

2 years ago
2

'महाराष्ट्रात राज ठाकरेंची दादागिरी चालणार नाही' | Raj Thackeray | Gunaratna Sadavarte

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरुन पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. टोलनाके बंद करा अन्यथा जाळून टाकू असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवरुनच गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी केली आहे.

#gunaratnasadavarte #rajthackeray #mns #Toll_Tax #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...