थोरल्या पवारांचे अजित पवारांना जशास तसे उत्तर | Sharad Pawar On Ajit Pawar

2 years ago
1

थोरल्या पवारांचे अजित पवारांना जशास तसे उत्तर | Sharad Pawar On Ajit Pawar

सत्तेत सामील झाल्यापसून पहिल्यांदा पत्राद्वारे जाहीरपणे अजित पवारांनी आपली भूमिका आणि जनतेचे आभार मानले आहेत. आपण सत्तेत सामील का झालो ? आधीच्या बंडाचा उल्लेख करत काही भूमिका आणि निर्णय घ्यावे लागतात असं अजित पवारांनी पत्रातून म्हंटले आहे. त्याच पत्रावर आज शरद पवार गटाकडून जशास तसे उत्तर आले आहे. शरद पवार गटाकडून या पत्रात नेमकं काय म्हंटलंय .पाहूयात

#ajitpawar #sharadpawar #ncp #pawarvspawar #pawar #ncpsplits #ncpvsncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...