बघा नागपूरमध्ये काँग्रेसच्या बैठकीत काय घडलं ? | Nagpur Congress Meeting

2 years ago
1

बघा नागपूरमध्ये काँग्रेसच्या बैठकीत काय घडलं ? | Nagpur Congress Meeting Rada | Nagpur Congress Fight

नागपूरमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान तुफान राडा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरच कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी भाषण करण्यावरून बैठकीतील वादाला सुरवात काही क्षणांतच वादाचे हाणामारीत रुपांतर नागपूरमधील या बैठकीचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

#NanaPatole #Congress #Congressmeeting #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...