Chitra Wagh On Supriya Sule : मोठ्या ताई, तुमची चाॅइसच वेगळी, महाराष्ट्र तरी काय करणार ?

2 years ago
1

Chitra Wagh On Supriya Sule : मोठ्या ताई, तुमची चाॅइसच वेगळी, महाराष्ट्र तरी काय करणार ?
भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. 100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार ? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना आवडणार नाहीच, असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला.
#chitrawagh #supriyasule #ncp #bjp #latestnews#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB1023)
(AN1023)

Loading comments...