ललित पाटील प्रकरण तापले, शंभूराज देसाईंचा अंधारेंना इशारा | Lalit Patil Case | Shambhuraj Desai

2 years ago

ललित पाटील प्रकरण तापले, शंभूराज देसाईंचा अंधारेंना इशारा | Lalit Patil Case | Shambhuraj Desai

ललित पाटील प्रकरणावरून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलंय. मंत्री दादा भुसेंनंतर आता अंधारेंनी मंत्री शंभूराज देसाई यांचे नाव घेतले आहे. यावरुन शंभूराज देसाईंनी आक्रमक पवित्रा घेतला असून लवकरच मी त्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहे, असा इशारा शंभूराज देसाईंनी दिला आहे.

#shambhurajdesai #lalitpatil #sushmaandhare #shivsena #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...