पक्षात पवारांची हुकूमशाही ? प्रफुल पटेलांनी दिले स्पष्टीकरण | Praful Patel | Sharad Pawar

2 years ago
3

पक्षात पवारांची हुकूमशाही ? प्रफुल पटेलांनी दिले स्पष्टीकरण | Praful Patel | Sharad Pawar

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटात संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष आता निवडणूक आयोगात पोहचला असून दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच अजित पवार गटाकडून शरद पवार हे हुकूमशहासारखा पक्ष चालवायचे असा आरोप केला जात आहे. यावरुन अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांना सवाल केला असता. त्यांनी यावर उत्तर दिले.

#prafulpatel #sharadpawar #jitendraawhad #ncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...