ललित पाटीलला अटक होताच, फडणवीसांचे सूचक विधान | Devendra Fadnavis On Lalit Patil

2 years ago

ललित पाटीलला अटक होताच, फडणवीसांचे सूचक विधान | Devendra Fadnavis On Lalit Patil

ड्रगमाफिया ललित पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ललित पाटील हाताला लागला आहे. त्यामुळे आता मोठं नेक्सस बाहेर येणार असून सगळ्यांची तोंडं बंद होतील, असे विधान फडणवीस यांनी केले.

#devendrafadnavis #lalitpatil #pune #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...