नगर दक्षिणसाठी लंके; विखेंचं टेन्शन वाढवणार? | Ahemadnagar Constituency | Nikesh Lanke | Sujay Vikhe

2 years ago

नगर दक्षिणसाठी लंके ; विखेंचं टेन्शन वाढवणार ? | Ahemadnagar Constituency | Nikesh Lanke | Sujay Vikhe

शिवसेनेचा शाखाप्रमुख अशी राजकीय कारकिर्दीची सुरवात.. नंतर पक्षासोबतच खटकलं आणि लंके राष्ट्रवादीत जाऊन मिळाले.तिथेही स्वतःची एक स्पेस निर्माण केली, राष्ट्रावादीने त्यांना आमदारकीही दिली.आणि कमी वेळातच एक दमदार आमदार म्हणून लंके महाराष्ट्राच्या राजकारणात नावारुपाला आले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...