बोरवणकर - दादांच्या वादात राऊतांची उडी | Vinayak Raut On Meera Borawankar

2 years ago
1

बोरवणकर - दादांच्या वादात राऊतांची उडी | Vinayak Raut On Meera Borawankar

गेल्या ४८ तासांपासून महाराष्ट्रामध्ये मीरा बोरवणकर यांच्या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. यावरून खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी या प्रकरणामध्ये मीरा बोरवणकर यांच्या वक्तव्याला समर्थन दिले आहे. बघा काय म्हणाले विनायक राऊत ?

#vinayakraut #ratnagiri #biography #ips #meeraborwankar #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #politics ​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...