शशिकांत शिंदेंची तुफान फटकेबाजी, बघा कोणाला दिला इशारा ? | Shashikant Shinde

2 years ago

शशिकांत शिंदेंची तुफान फटकेबाजी, बघा कोणाला दिला इशारा ? | Shashikant Shinde

शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवारांना सोडणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी केले आहे. साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शशिकांत शिंदेंनी आपली ठाम भूमिका बोलून दाखवली.

#shashikantshinde #swabhimansabha #satara #ncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...