मनोज जरांगेंची मराठा समाजाला हात जोडून विनंती | Manoj Jarange | Khed Sabha

2 years ago
1

मनोज जरांगेंची मराठा समाजाला हात जोडून विनंती | Manoj Jarange | Khed Sabha

मनोज जरांगे-पाटलांनी शिवनेरीच्या पायथ्याला झालेल्या एका छोटेखानी सभेत सरकारला दम भरला आणि नव्या दमाने नवे आंदोलन पुकारणार असल्याचे बोलून दाखवले. त्यामुळे मराठा आरक्षणाचे पुढचे आंदोलन कुठे असेल, त्याचे व्याप्ती आणि परिणाम, याकडे लक्ष राहणार आहे. या वेळी जरांंगेंनी मराठा तरुणांना हात जोडून विनंती केली. कोणीही आत्महत्या करू नये. जर आपली पोरं मरायला लागली तर आरक्षण कोणाला द्यायचे, असा सावल त्यांनी उपस्थित केला.

#manojjarange #khed #marathareservation #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...