मोदींचं मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष ; जरांगेंनी सुनावलंच | Manoj Jarange Patil On Narendra Modi

2 years ago
4

मोदींचं मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष ; जरांगेंनी सुनावलंच | Manoj Jarange Patil On Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळ महाराष्ट्रात आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

#manojjarange #gunratnasadavarte #marathareservation #jalna #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_1023)

Loading comments...