आमदार राजळेंची गाडी रोखली ; पुढे काय घडलं ? | MLA Monica Rajale | Maratha Reservation

2 years ago
1

आमदार राजळेंची गाडी रोखली ; पुढे काय घडलं ? | MLA Monica Rajale | Maratha Reservation

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने राज्यभर पेट घेतला आहे. याचे पडसाद महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसत आहेत. नगर जिल्ह्यामध्येही या आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक नगरमधील पाथर्डी मतदारसंघात आमदार मोनिका राजळेंची गाडी अडवली.

#monikarajle #maratha #marathareservation #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...