मराठ्यांसाठी संग्राम जगताप मैदानात,आरक्षणाबाबत केले मोठे विधान |Sangram Jagtap | Maratha Reservation

2 years ago
1

मराठ्यांसाठी संग्राम जगताप मैदानात, आरक्षणाबाबत केले मोठे विधान | Sangram Jagtap | Maratha Reservation

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत सत्ताधारी महायुतीतील अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव कसा आणता येईल आणि विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणावर चर्चा करावी. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारला शिफारस करावी', असे आमदार जगताप यांनी म्हटले आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...