मनोज जरांगे पाटलांचा अमित शाहांवर निशाणा | Manoj Jarange Patil | Amit Shah

2 years ago
1

मनोज जरांगे पाटलांचा अमित शाहांवर निशाणा | Manoj Jarange Patil | Amit Shah

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला आहे.

#manojjarange #marathareservation #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...