मोदींची सत्ता जाणार ? शरद पवारांचे सूचक विधान | Sharad Pawar On PM Modi

2 years ago
2

मोदींची सत्ता जाणार ? शरद पवारांचे सूचक विधान | Sharad Pawar On PM Modi

अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. ज्या राज्यांमध्ये त्यापैकी अनेक राज्यात फोडाफोडी करून सरकार बनवले आहे. जनतेला बदल हवा आहे. त्यामुळे एकूणच या बदलेल्या परिस्थितीचा धसका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला असावा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी लगावला आहे. आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

#sharadpawar #pmmodi #ncp #bjp #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1023)

Loading comments...