दिल्लीत तक्रार करताना अजित पवार रडले ? वडेट्टीवार बघा काय बोलले ? | Vijay Wadettiwar On Ajit Pawar

2 years ago

दिल्लीत तक्रार करताना अजित पवार रडले ? वडेट्टीवार बघा काय बोलले ? | Vijay Wadettiwar On Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले, अजित पवारांवर आता रडून रडून सडण्याची वेळ आली आहे.

#vijayWadettiwar #AjitPawar #ncp #ncpsplits #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...