राहुल गांधींचा निर्धार, दिल्लीत करणार मोदींचा पराभव | Rahul Gandhi News

1 year ago

राहुल गांधींचा निर्धार, दिल्लीत करणार मोदींचा पराभव | Rahul Gandhi News

तेलंगणा येथे एका प्रचार सभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केसीआर आणि पंतप्राधान मोदींना टार्गेट केले. पंतप्राधान मोदींचा पराभव हे माझ एकमेव लक्ष्य आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

#rahulgandhi #congress #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1123)

Loading comments...