Manoj Jarange Patil News : सरकारकडून फसवणूक, मनोज जरांगेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

1 year ago
1

Manoj Jarange Patil News : सरकारकडून फसवणूक, मनोज जरांगेंनी बोलावली महत्त्वाची बैठक | Maratha Reservation

सरकारकडून फसवणूक झाली आहे. त्यामुळे आम्ही सतर्क झालो आहोत. त्यासाठी आता २४ नंतर बोलवण्यात येणारी बैठक १७ डिसेंबरला बोलवावी लागत आहे, अशी माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

#manojjarangepatil #marathareservation #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #Pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_1223)

Loading comments...